Sangli District Bank Election: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध; मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार जयंत पाटील, सम्राट महाडिक यांची भूमिका

Drought Situation Leads to Unopposed District Bank Election: दुष्काळामुळे निवडणूक टाळण्याचा प्रयत्न; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा
Maharashtra District Bank Election Unopposed as Jayant Patil and Samrat Mahadik Respond to Chief Ministers Appeal Amid Drought

Maharashtra District Bank Election Unopposed as Jayant Patil and Samrat Mahadik Respond to Chief Ministers Appeal Amid Drought

sakal

Updated on: 

सांगली : ‘सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण आणायचे नाही आणि जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार सर्व संबंधित नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला, ’ अशी माहिती आमदार जयंत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com