Sangli Healthcare Services : जिल्हा नियोजन निधीची मोठी मदत; सांगली-मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे ‘मॉडर्न रूप’ MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!
District Planning Fund MRI Machine : जिल्हा नियोजन समितीच्या निधीमुळे सांगली–मिरज सरकारी रुग्णालयांमध्ये आधुनिक MRI, CT Scan, लेबर रुम आणि मॉड्युलर OT सेवा उभारणी; आता उपचार खर्चात मोठी बचत
सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे. परिणामी, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अद्ययावत सेवासुविधा निर्माण झाल्या आहेत.