
Sangli Police : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शहरातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरवर गुन्हा नोंदवण्यात आला. डॉ. हर्ष राजेंद्र चोरारिया (वय २८, रा. सांगली, मूळ रा. मुंबई) असे त्याचे नाव आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात पीडितेने फिर्याद दिली.