Dr. BR Ambedkar Sangli Visit : 'माझ्या जन्माचं सार्थक झालं!' बाबासाहेबांनी ज्या कट्ट्यावर बसून ऊस खाल्ला, 'तो' कट्टा शेतकऱ्यानं आयुष्यभर जपला

Dr B R Ambedkar’s Historic Visit to Sangli and Miraj : सांगली आणि मिरज येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीच्या आठवणी आजही जिवंत आहेत. दलितांसाठी केलेला लढा आणि शेतकऱ्याच्या भावनिक घटनेतून त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
Dr BR Ambedkar Sangli visit history

Dr BR Ambedkar Sangli visit history

esakal

Updated on

Dr. B. R. Ambedkar Sangli Visit : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी सांगली जिल्ह्याच्या अनेक आठवणी जोडलेल्या असून, आजही त्या स्थानिकांच्या स्मरणात जिवंत आहेत. सांगली, मिरज आणि पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे त्यांनी दिलेल्या भेटी आणि केलेले कार्यक्रम याबाबतच्या आठवणी आजही काही ज्येष्ठ नागरिक सांगताना दिसतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com