

strict monitoringduring voting
sakal
गडहिंग्लज: मतदानाच्या निरीक्षणासाठी मतदान केंद्राच्या आत दिवसभर अनेक येरझाऱ्या मारणाऱ्या उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींवर आता आयोगाने बंधने घातली आहेत. मतदान निरीक्षणासाठी केंद्राच्या आत गेल्यानंतर अधिकाधिक तीन मतदारांचे मतदान होईपर्यंत उमेदवारांना थांबता येणार आहे.