
Kharif and Fruit Crops
esakal
खरीप क्षेत्र : ११,००० हेक्टर, भाजीपाला : ३,००० हेक्टर, डाळिंब बागा : ६,००० हेक्टर इतर फळपिके : २,५०० हेक्टर.
रब्बी (अद्याप पेरणी नाही) : २५,००० हेक्टर.
पावसाचे प्रमाण (सप्टेंबर) : सरासरी २०६ मिमी, एकूण ७०० मिमी, सर्वाधिक पाऊस (दिघंची) : २६९ मिमी, सरासरी ८१० मिमी
Kharif and Fruit Crops Sangli : मेपासून आटपाडी तालुक्यात पावसाने खरीप व फळपिकांचे नुकसान केले आहे. तालुक्यातील तिन्ही मंडलांत सरासरी ८०० मिमी पाऊस झाला, तर सप्टेंबरमध्ये सरासरी फक्त २०६ मि.मी. नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाचे प्रमाण दिघंची मंडलात २६९ मि.मी. असून आतापर्यंत तालुक्यात सरासरी ७०० मि.मी. पावसाची नोंद आहे.