
Ashta fraud
sakal
आष्टा: वाळवा येथील एका डॉक्टराची शेअर मार्केट मधून जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून चौदा लाख तीस हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात डॉ. अनिल चंद्रकांत खंटाळे (वय ५२ वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.