सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पांगरी (जि. सोलापूर) - कर्जास कंटाळून सौदागर भानुदास डोईफोडे (वय 60) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी नारी (ता. बार्शी) येथे उघड झाली. क्षीरसागर हे मंगळवारी (ता. 24) रात्री जेवण करून झोपण्यासाठी बाहेर गेले होते. ते सकाळी घरी न परतल्याने शोध घेतला असता त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

Web Title: farmer suicide in solapur district