

A sugarcane field burning in Palus taluka as farmers struggle to harvest a
sakal
अंकलखोप : राजकीय मंडळी सध्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या राजकारणात व्यस्त असताना दुसरीकडे शेतकरी मात्र अक्षरशः उसाच्या फडात अडकला आहे. कुणाला निवडून द्यायचे, कुणाचा प्रचार करायचा, कुठे बैठक घ्यायची, याचे गणित अंतिम टप्प्यात असताना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहायला कुणालाच वेळ नाही, अशी संतप्त भावना गावोगावी व्यक्त होत आहे.