Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

food adulteration crackdown in Maharashtra : ‘एफडीए’च्या कारवाईच्या भीतीने अनेकांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत.
Tukaram Mundhe’s Crackdown on Food Quality Violations

Tukaram Mundhe’s Crackdown on Food Quality Violations

esakal

Updated on

सांगली : आपण काय खातोय, याचा विचार आता सामान्य लोकही करू लागले आहेत. हा विचार करायला अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाग पाडले (fake paneer food safety concerns) आहे. शुद्धतेची हमी असलेल्या हॉटेलांमध्ये ‘आम्ही चीज ॲनालॉग व पनीर ॲनालॉग वापरत नाही’ अशा पाट्या नाइलाजाने का होईना, झळकू लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com