Sangli Crime: 'खैर वृक्षांची तोड प्रकरणी चौघे ताब्यात'; ढाणेवाडीत वन विभागाची कारवाई, २८ हजारांचे लाकूड जप्त

Illegal Tree Felling in Dhanewadi: ढाणेवाडी येथे खडीआई मंदिर परिसरातील वनक्षेत्रात काल मध्यरात्री वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी दोनच्या सुमारास योगेश भिसे, रुपेश भिसे, रामचंद्र मोहिते, रमेश मोहिते हे चार संशयित खैर वृक्षांची तोड करून लाकडाच्या वाहतुकीच्या तयारीत होते.
Seized Khair timber worth ₹28,000 displayed by forest officials after action in Dhanewadi; four suspects in custody.”
Seized Khair timber worth ₹28,000 displayed by forest officials after action in Dhanewadi; four suspects in custody.”Sakal
Updated on

कडेगाव: तालुक्यातील ढाणेवाडी येथे खडीआई मंदिराच्या परिसरातील वनक्षेत्रात खैर वृक्षांची बेकायदेशीर तोड करून लाकडाची वाहतुकीच्या तयारीत असणाऱ्या चार संशयितांना कडेगाव वन विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातील २८ हजार २७ रुपये किमतीचे खैर वृक्षांचे ३५ नग, जळाऊ लाकूड जप्त केले. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री दोन वाजता येथे करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com