Sangli Accident:'येळापूरचे माजी सरपंच मोटारीच्या धडकेत ठार'; मॉर्निंग वॉकवेळी घटना, रत्नागिरीतील कुटुंबीय जखमी

Tragic Accident in Ratnagiri: मृत कोडोले बुधवारी सकाळी कऱ्हाड - रत्नागिरी मुख्य राज्यमहामार्गावर येळापूर हद्दीत फिरायला गेले होते. बाजू पट्टीवरून चालत असताना मागून भरधाव आलेल्या मोटार (एमएच ०४ डीएच ०३६९) ने त्यांना मागून जोराची धडक दिली व मोटार तशीच भरधाव वेगात शेतात घुसली.
Car Accident Claims Life of Yelapur’s Former Sarpanch; Morning Walk Turns Fatal
Car Accident Claims Life of Yelapur’s Former Sarpanch; Morning Walk Turns FatalSakal
Updated on

कोकरुड: कऱ्हाड - रत्नागिरी राज्य महामार्गावर येळापूर (ता. शिराळा) येथे सकाळी फिरायला गेले असता मोटारीने मागून धडक दिल्याने माजी सरपंच जयवंत यशवंत कोडोले (वय ४६) जागीच ठार, तर चालकासह मोटारीतील सात जण जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com