Success Story: 'कष्टाच्या जाेरावर दीपकवाडीची संध्या दीपक बनली मुंबईत मेट्रो चालक'; वडिलांच्या श्रमाचे झालं चीज, डाेळ्यात दाटलं पाणी

Inspiring Journey of Sandhya: भीमराव दीपक अल्प भूधारक आहेत. त्यांना चार मुली. मुलगा-मुलगी भेदभाव न करता मुलींच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले आहे. मोठ्या मुलीने त्यांच्या कष्टाचे चीज केले. संध्याचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण आटूगडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले.
"Deepakwadi’s Sandhya achieves dream, becomes Mumbai Metro driver; father’s sacrifices rewarded."

"Deepakwadi’s Sandhya achieves dream, becomes Mumbai Metro driver; father’s sacrifices rewarded."

Sakal

Updated on

कोकरुड: येळापूरपैकी दीपकवाडी (ता. शिराळा) येथील संध्या भीमराव दीपक हिची मुंबई येथील मेट्रोमध्ये चालक पदावर निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com