नरकासुर प्रतिमा दहनाने गोव्यात दिवाळीची सुरुवात

अवित बगळे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मंगळवारी सायंकाळी ते मध्यरात्रीपर्यंत या प्रतिमा पाहण्यासाठी सर्वच गोमंतकीय घराबाहेर पडले होते. पहाटे या प्रतिमा जाळण्यात आल्या. काही ठिकाणी सकाळी सात वाजेपर्यंत नरकासुर प्रतिमा जाळण्यात येत होत्या

पणजी - गोव्यात दिवाळीची सुरुवात आज सकाळी नरकासुर प्रतिमा दहनाने झाली. गेले १० दिवस या १०-२० फुटी प्रतिमा बनविलेल्या जात होत्या.

मंगळवारी सायंकाळी ते मध्यरात्रीपर्यंत या प्रतिमा पाहण्यासाठी सर्वच गोमंतकीय घराबाहेर पडले होते. नरकासुर प्रतिमांच्या ठिकाणी मोठ्याने वाजणारे संगीत लावण्यात आले होते. पहाटे या प्रतिमा जाळण्यात आल्या. काही ठिकाणी सकाळी सात वाजेपर्यंत नरकासुर प्रतिमा जाळण्यात येत होत्या.

Web Title: goa news: diwali festival