3 Pune Family Members Killed : सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार, गोकाकमध्ये भीषण अपघात

Pune family accident in Karnataka : सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी पुण्याहून निघालेल्या मांढरे कुटुंबाच्या कारला गोकाकजवळ ट्रकची धडक बसली. या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.
Three killed in Gokak road accident

Three killed in Gokak road accident

esakal

Updated on: 

गोकाक : सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी पुण्याहून निघालेल्या मांढरे कुटुंबाच्या मोटारीला भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले; तर अन्य तिघे जखमी आहेत. त्यापैकी एकीची प्रकृती चिंताजनक (Pune family accident in Karnataka) आहे.

Loading content, please wait...