

Gopichand Padalkar Jayant Patil Sangli District Bank Election
esakal
Sangli Jilha Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जतच्या जनतेने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला, अशी खोचक टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पडळकर यांनी जयंत पाटलांना लक्ष्य करत राजकीय टोला लगावला.