Gopichand Padalkar's Statement on Sangli District Bank Election
esakal
ढालगाव (जि. सांगली) : ‘‘जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत मला इतिहास घडवायचा आहे. कोणत्याही शेतकऱ्याला कर्जासाठी अडवता कामा नये, ही भूमिका असणार (Sangli District Political News) आहे. मला जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून घ्यायला अनेकांना भीती वाटत आहे,’’ अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.