Sangli Crime News : गोटखिंडीतील अकॅडमीत संस्थाचालकाकडून ३ मुलींवर लैंगिक अत्याचार, पत्नीला सांगताच तिनेही धमकावलं

Three Girls Allege Sexual Assault At Gotkhindi Academy: स्पर्धा परीक्षा अकॅडमीत अल्पवयीन विद्यार्थिनींवर संस्थाचालकाकडून सुरू असलेले लैंगिक अत्याचार उघड; संतप्त पालकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
Gotkhindi Academy Sexual Assault Case Three Girls Allege Abuse By Director Wife Accused Of Threatening Them After Disclosure

Gotkhindi Academy Sexual Assault Case Three Girls Allege Abuse By Director Wife Accused Of Threatening Them After Disclosure

sakal

Updated on

बावची : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील केतनराज या खासगी स्पर्धा परीक्षा अकॅडमीत निवासी शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. संतप्त पालकांनी संस्थाचालकास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. आष्टा पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. संस्थाचालक काशिनाथ रामचंद्र नांगरे यास पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com