
विटा : ‘‘मला कोणीतरी सांगितलं, हा गणराय पावतो. त्यामुळे मी अशी प्रार्थना केली की, आमच्या समवेत जे आहेत, त्या सगळ्यांची मनं जुळावीत व त्यांनी एकाच दिशेने कामे करावीत. कारण एक प्लस एक दोन झाले, तर खानापूर मतदारसंघाचा खूप विकास होईल,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.