
Chandrakant Patil addressing Mahayuti leaders, stressing unity and hard work for mayoral success.
Sakal
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत महायुतीची सत्ता येण्यासाठी आणि महायुतीचा महापौर होण्यासाठी शेखर इनामदार यांनी परिश्रम घ्यावेत. आगामी काळातही त्यांना जबाबदाऱ्या मिळत जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.