Sangli Crime : सांगली पुन्हा हादरली! सातवी, आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींवर मुख्याध्यापकाने केला अत्याचार

Sangli Crime News : ही घटना समजताच आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या आश्रमशाळेस भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना ‘त्या’ मुख्याध्यापकावर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
Sangli Crime News
Sangli Crime Newsesakal
Updated on

जत : जत तालुक्यातील एका आश्रमशाळेत (Ashram School) सातवी, आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार ते पाच अल्पवयीन मुलींवर मुख्याध्यापकाकडूनच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (ता. २४) ही घटना उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी दिवसभर समाजकल्याण व महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेची चौकशी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com