Sangli News: 'अतिवृष्टी बाधितांना मिळाले १५० कोटी'; सांगली जिल्ह्यात वाटप सुरू, ४२ हजार शेतकऱ्यांचे २५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

Heavy Rain Relief: फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५००, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये, तर जिरायत पिकांसाठी हेक्टरी ८ हजार याप्रमाणे ही मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात या सानुग्रह अनुदान रकमेचे वाटप सुरू झाले आहे.
Government distributes ₹150 crore relief to 42,000 rain-hit farmers in Sangli; 25,000 hectares affected by heavy rains.

Government distributes ₹150 crore relief to 42,000 rain-hit farmers in Sangli; 25,000 hectares affected by heavy rains.

Sakal

Updated on

सांगली: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या ४२ हजार २८८ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून १५० कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५००, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये, तर जिरायत पिकांसाठी हेक्टरी ८ हजार याप्रमाणे ही मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात या सानुग्रह अनुदान रकमेचे वाटप सुरू झाले आहे. खानापूर, आटपाडी, जत आणि तासगाव तालुक्यात सर्वाधिक बाधित क्षेत्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com