
सांगली जिल्ह्यात दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या आईवर तलवारीने सपासप वार करून खून केला.
esakal
Shocking Incident Sangli : दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाने सत्तर वर्षांच्या आईचा तलवारीने सपासप वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. शांताबाई चरण पवार (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे.