Chandrakant Patil: मोदींच्या नेतृत्वात देश ११ वर्षे प्रगतिपथावरच: चंद्रकांत पाटील; देशासमोर विकासाचे व्हिजन

Sangli News : पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना मोफत घर, जल, गॅस, आरोग्य सुविधांसह अन्य सेवा दिल्या, दुसऱ्या टप्प्यात देशाविषयी भावना जागृत केली. देशभर राबवलेली स्वच्छता मोहीम प्रभावी ठरली. देशातील शहरे स्वच्छ, सुंदर झाली. राष्ट्रभावना जागृत केली.
chandrakant patil
chandrakant patil Sakal
Updated on

मिरज : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठीचे व्हिजन आहे. ११ वर्षांत देश प्रगतिपथावर आहे. ‘मन की बात’मधून ते देशासमोर व्हिजन मांडतात. ११ वर्षे विकासाची ठरली आहेत,’’ असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com