Sydney Parliament : भारतीय संविधानाची प्रस्तावना ‘सिडनी’मध्ये ; पेठचे मदन पवार यांचा ऑस्ट्रेलियात गौरव

Democratic : भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये केवळ भारतापुरती मर्यादित नसून जगभर प्रेरणा देणारी आहेत, याचा प्रत्यय सिडनीमध्ये आला.
Sydney Parliament House

Sydney Parliament House

sakal

Updated on: 

नेर्ले : वाळवा तालुक्यातील पेठ येथील सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त सीमाशुल्क अधिकारी मदन पवार यांनी भारतीय संविधानच्या प्रस्तावनेची इंग्रजी प्रत सिडनी पार्लमेंट हाऊसमध्ये प्रदर्शित करून भारतीय लोकशाही मूल्यांचा सन्मान केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com