

NCP Promises to Cancel Unjust
sakal
ईश्वरपूर : ‘‘जयंत पाटील यांना पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या टोळीच्या हाती काहीही लागणार नाही. माझा मतदार सुज्ञ आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मताचा अधिकार तो जबाबदारीने वापरेल,’’ असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केला.