Sangli Water : कोल्हापूरला काळम्मावाडीतून पाणी आणणे शक्य, मग सांगलीला चांदोली धरणातून का नाही? जलसंपदामंत्र्यांना सवाल

Chandoli Dam : कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्या प्रदूषित झाल्या आहेत, त्यामुळे वारणा उद्‍भवसारखी योजना उपयोगाची ठरणार नाही, याकडेही लक्ष वेधले.
Sangli Water
Sangli Wateresakal
Updated on

Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी शुद्ध आणि मुबलक पाण्याचा शाश्‍वत स्‍त्रोत म्हणून चांदोली धरणातून थेट पाणी घेता येईल का, याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी येथे दिले. ते बुधवारी सांगली दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com