Janta Bazaar : डिमार्टचं काय कौतुक कित्येक वर्षांपूर्वीच कोल्हापुरात सुरू झालेला डिमार्टपेक्षा स्वस्त बाजार..अभिमान वाटेल असा इतिहास

Janta Bazaar Kolhapur History : कोल्हापूरच्या जनता बाजाराने 1960 मध्ये सहकारी तत्वावर स्वस्त आणि दर्जेदार खरेदीचा ट्रेंड सेट केला. रत्नाप्पा कुंभार जनतेच्या समृद्धीसाठी क्रांतीकारक ठरले.
Janta Bazar Kolhapur  Cooperative Supermarket Revolution history

Janta Bazar Kolhapur Cooperative Supermarket Revolution history

esakal

Updated on
Summary
  • जनता बाजाराने 1963 मध्ये कोल्हापूरात सहकारी सुपरमार्टचा ट्रेंड सेट केला.

  • रत्नाप्पा कुंभार यांच्या दृष्टीने ग्राहकांची लूट थांबवून स्वस्त खरेदीचा मार्ग खुला झाला.

  • शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूरने सहकार आणि समृद्धीचा आदर्श निर्माण केला.

गेल्या काही महिन्यापूर्वी जगातला मोठा ब्रॅंड प्राडाला कोल्हापूर करांची माफी मागायला लागली. तर भारतातील सर्वात श्रीमंत म्हणवल्या जाणाऱ्या अंबानींना कोल्हापूरकरांच्या हत्तीच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. महाराष्ट्रात अनेकांना प्रश्न पडतो की कोल्हापूर एवढे का भारी आहे. याचं कारण शाहू महाराजांनी घडवलेल्या कोल्हापूरकरांनी अनेक ट्रेंड सेट केले. यात

कोल्हापूरचा नादखुळा तांबडा पांढरा रस्सा असो किंवा इथली रांगडी कुस्ती असो, जगात भारी चप्पल असो किंवा नखरेल साज असो कोल्हापूर हा कायम ट्रेंड सेट करणारा ठरला आहे. अशीच कोल्हापूरची एक ट्रेंड सेटिंग गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com