MLA Jayant Patil: इस्लामपुरात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारणार: आमदार जयंत पाटील; अहिल्यादेवींनी राज्यकर्ता कसा असावा याचा परिपाठ घालून दिला
Islampur to Honor Ahilyadevi Holkar with New Statue: अहिल्यादेवींनी राज्यकर्ता कसा असावा, याचा परिपाठ घालून दिला आहे. त्यांनी संपूर्ण देशात विखरलेल्या बारा जोतिर्लिंगाचा स्वखर्चातून जीर्णोद्धार केला, धार्मिक स्थळी निवास व अन्नदानाची व्यवस्था केली.
MLA Jayant Patil announces plans to erect a statue of Ahilyadevi Holkar in Islampur to honor her legacy and inspire leadership.Sakal
इस्लामपूर: देशातील एक आदर्श महिला राज्यकर्त्या पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा शहरात पुतळा उभारणार असल्याची घोषणा माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी येथे केली.