Shaktipeeth highway : 'शक्तिपीठ'च्या नवीन आरेखनाविरोधात पहिल्या मोर्चाचे नेतृत्व जयंत पाटील करणार, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार

Jayant Patil march Sangli : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन आरेखनाविरोधात सांगलीत पहिला मोर्चा निघणार असून त्याचे नेतृत्व जयंत पाटील करणार आहेत. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
Shaktipeeth highway on jayant patil

Shaktipeeth highway on jayant patil

esakal

Updated on

Protest against Shaktipeeth highway project : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील सुमारे ९०० एकर सुपीक शेतजमीन बाधित होणार आहे. या प्रकल्पाच्या निषेधार्थ येथील राजारामबापू नाट्यगृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात भाजप वगळता सर्व पक्षांनी हा महामार्ग रद्द करण्याचा एकमुखी ठराव केला. या दडपशाहीविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धारही केला.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti
Jayant Patil BJP Entry sangli politics
Shaktipeeth Highway Protes
What is the Shaktipeeth Highway project?
Marathi News Esakal
www.esakal.com