सांगली - ज्योती आदाटे ठरल्या अपक्ष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सांगली : शामरावनगरचा समावेश असलेल्या प्रभाग 18 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार ज्योती आदाटे यांचा पक्षाचा अर्ज छाननीत अवैध ठरला आहे. त्यांनी पक्षाच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या अर्जाला अपक्ष म्हणून दाखल केलेल्या अर्जाचेच सूचक अनुमोदक आहेत. त्यामुळे हा अर्ज अवैध ठरला.

त्यांचे अपक्ष म्हणून असलेले अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे त्या आता रिंगणात अपक्ष म्हणून असतील. त्यांना राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह मिळणार नाही. त्यामुळे त्यांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी पुरस्कृत म्हणूनच रिंगणात उतरावे लागेल. 

Web Title: jyoti adate fights independently in sangali elections