Sangli Crime: 'कडेपूर वनक्षेत्रात लाकडे चोरताना सात संशयितांना पकडले'; वन विभागाची कारवाई

Timber Theft Foiled in Kadepur: कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने दिलेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी कडेपूर येथील वनक्षेत्रात डोंगराई देवी मंदिराच्या परिसरात वन विभागाचे फिरती करीत असताना राखीव वनक्षेत्रातील लाकडे गोळाकरून चोरट्या पध्दतीने टेम्पोमध्ये भरत असताना वरील सात संशयित आढळून आले.
“Forest officials detain seven individuals for timber theft in Kadepur forest region during a surprise raid.”
“Forest officials detain seven individuals for timber theft in Kadepur forest region during a surprise raid.”Sakal
Updated on

कडेगाव : कडेपूर (ता.कडेगाव) येथील डोंगराईदेवी मंदिर परिसरात वन क्षेत्रातील लाकडे गोळा करून चोरट्या पद्धतीने टेम्पोमध्ये भरताना सात संशयितांना कडेगाव वनविभागाने रंगेहाथ पकडले. वन विभागाने ही कारवाई गुरुवारी (ता. ३१) केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com