

ZP election
sakal
कळे: पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कळे जिल्हा परिषद मतदारसंघ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित झाल्याने या मतदारसंघातील इच्छुक पुरुष नेते सत्ता मिळवण्यासाठी सौभाग्यवतींना, सूनबाईंना किंवा वारसदार महिलांना राजकीय मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. काही नेत्यांनी आधीच ओबीसी दाखले काढले आहेत; तर काहींची दाखला काढण्यासाठी लगबग सुरू आहे. - सरदार एन. काळे, कळे