Kolhapur Municipal Corporation
ऐतिहासिक वारसा असलेल्या कोल्हापुरात (Kolhapur Municipal Corporation) पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रभाव आहे. २०१५ मध्ये दोन्ही पक्षांच्या आघाडीने सत्ता मिळवली होती. भाजप (BJP) आणि शिवसेनेची ताकद येथे तुलनेने कमी आहे. आता उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात स्थानिक स्तरावर सहकार्य दिसू शकते (KMC Election)