कऱ्हाडमध्ये बेपत्ता स्वरालीचा मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कऱ्हाड (सातारा)- विद्यानगर येथील ज्ञानगंगा अपार्टमेंटपासून बेपत्ता झालेल्या चार वर्षाच्या स्वराली वैभव पाटील हिचा मृतदेह ज्ञानगंगा इमारतीच्या ड्रेनेजच्या चेबंरमध्ये आज (शुक्रवार) आढळून आला आहे.

स्वराली आठ फेबु्वारीला ज्ञानगंगा आपर्टमेंटनजीक खेळत होती. दुपारी दीडच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली होती. तीचा सर्वत्र शोध सुरू होता. अपहरण झाल्याच्या शक्यतेने पोलिसांनीही तपास गतीमान केला होता. आज दुपारी तीचा मृतदेह ज्ञानगंगा आपर्टमेंटच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मृतदेह आढळून आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: karad: The body was found missing swarali

टॅग्स