Farmers Protest: ऊस उत्पादक आक्रमक का ? ;बेळगाव जिल्ह्यात आंदोलनाचे केंद्र; केंद्र-राज्य सरकारला आव्हान

Karnataka Sugarcane Farmers Protest, : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन ५,५०० रुपये दराच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. बेळगाव जिल्हा आंदोलनाचे केंद्र बनला असून एफआरपी, एसएपी, मुक्त बाजारपेठ आणि साखर उद्योगातील धोरणांवर चर्चा सुरू आहे.
Sugarcane farmers in Karnataka are demanding a price of ₹5,500 per tonne.

Sugarcane farmers in Karnataka are demanding a price of ₹5,500 per tonne.

esakal

Updated on: 

बेळगाव: एकूण ८६ साखर कारखाने असलेल्या कर्नाटकात सध्या ऊस दरावरून संघर्ष सुरू आहे. तब्बल ३० कारखाने असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात या आंदोलनाचे केंद्र ठरले आहे. साखरेचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बेळगाव जिल्ह्यात अलीकडच्या वर्षांत ऊस आंदोलनाची मोठी धग तयार झाली असून केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांनी आव्हान दिले आहे. यातून टप्प्याटप्प्याने अधिक दर घेण्यात यशही आल्याचे काही वर्षांपासून दिसून येत आहे.

- रवींद्र मंगावे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com