

Keshavrao Bhosale Natyagruh finish roof work
sakal
कोल्हापूर: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामात दिरंगाई होत असल्यामुळे संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. रंगकर्मींनी सोशल मीडियाबरोबरच काल नाट्यगृहातील रंगमंचावर कलाविष्कार सादर करून महापालिकेचा निषेध नोंदवला.