कोल्हापूर जिल्ह्यात दीडपर्यंत 43.59 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर- जिल्हयातील जिल्हापरिषद व पंचायत समितीसाठी आज (मंगळवार) सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 1.30 पर्यंत सरासरी 43.59 टक्के इतके मतदान झाले आहे.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे- 
शाहुवाडी - 38.08 टक्के, पन्हाळा - 38.36 टक्के, हातकणंगले - 41.59 टक्के, शिरोळ - 40.81 टक्के, कागल - 51.17, करवीर - 45.07 टक्के, गगणबावडा - 67.36 टक्के, राधानगरी - 49.01, भूदरगड - 43.87, आजरा - 45.52, गडहिंग्लज - 37.56, चंदगड-46.92 इतके मतदान झाले आहे.

Web Title: Kolhapur: 43.59 percent of the vote