Shivaji University: नेतृत्व, संवेदनशीलता आणि कार्यतत्परतेचं सुंदर मिश्रण! कोल्हापूरच्या शिक्षण विभागात महिला अधिकाऱ्यांचा ऐतिहासिक योगायोग
Director to Education Officer: कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण इतिहासात प्रथमच सर्व प्रमुख पदांवर महिला अधिकारी कार्यरत संवेदनशीलता, जबाबदारी आणि कार्यक्षमता यांचा अद्वितीय संगम.
घुणकी: जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व प्रमुख पदांवर सध्या महिला अधिकारी कार्यरत असून, ही कोल्हापूरच्या शिक्षण इतिहासातील पहिलीच वेळ आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एक योगायोग घडला आहे.