CM Eknath Shinde Nagpur-Goa Shaktipeeth Highway
CM Eknath Shinde Nagpur-Goa Shaktipeeth Highway esakal

Shaktipeeth Highway : 'शक्‍तिपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळले'; CM शिंदेंनी शिष्टमंडळाला दिली माहिती

Shaktipeeth Highway : नागपूर ते रत्नागिरी व सांगली ते नांदेड महामार्ग असे दोन पर्यायी मार्ग असताना शक्‍तिपीठ महामार्गाची गरज नाही, असेही स्पष्ट केले.
Published on
Summary

मुख्यमंत्री शिंदे यांनी महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याचे स्पष्ट केले. शिष्टमंडळाने महामार्गच रद्द करण्याच्या भूमिकेवर जोर दिला.

कोल्हापूर : शक्‍तिपीठ महामार्गातून (Shaktipeeth Highway) कोल्हापूर वगळल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे शक्‍तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली. उलट, शक्‍तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शिष्टमंडळाने केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com