Gokul election result 2026 in Kolhapur
esakal
कोल्हापूर : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांवर समविचारी आघाडी, तर १२ जागांवर महायुती विजयी झाली. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी पन्नास टक्के संचालक आणि अधिक एक संचालकांची उपस्थिती आवश्यक (Gokul milk union election result 13 seats) असते. हा कोरम पूर्ण होणार की नाही हे महायुतीवर अवलंबून असणार आहे. येथे महायुती मोठे मन दाखविणार की, पुन्हा समविचारीला विरोध करणार याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.