Railway News: कोल्हापूर-मुंबईदरम्यान दोन विशेष रेल्वे; ५, ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित गाड्यांचे नियोजन

Kolhapur Mumbai Special Trains Scheduled on December 5 and 6: ५ आणि ६ डिसेंबरला मुंबईला जाणार? कोल्हापूरहून दोन विशेष अनारक्षित रेल्वेगाड्यांचे नियोजन
Indian Railways Plans Two Special Unreserved Trains Between Kolhapur and Mumbai for Mahaparinirvan Diwas on December 5 and 6

Indian Railways Plans Two Special Unreserved Trains Between Kolhapur and Mumbai for Mahaparinirvan Diwas on December 5 and 6

sakal

Updated on: 

मिरज : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान दोन अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना मिरज, सांगलीसह मार्गावरील १५ प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...