कुरुंदवाड उपनगराध्यपदी काँग्रेसचे अक्षय आलासे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

कुरुंदवाड - नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणूकीमध्ये काँग्रेसचे अक्षय आलासे निवडून आले आहेत.  

त्यांना नऊ मते तर भाजपच्या उमेदवार सुशीला भबीरे यांनाही नऊ मते मिळाली. समान मते मिळाल्याने नगराध्यक्ष जयराम पाटील यांना मताच्या अधिकाराचा वापर केला. त्यांनी कॉगेसचे अक्षय आलासे यांना मत दिल्याने आलासे यांची निवड झाली.

Web Title: Kolhapur news Akshay Aalase as Kurundwad deputy mayour