राष्ट्रीय सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा - सोहोनी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात आली असताना महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. कारण याच मातीला छत्रपती शिवरायांनी समाजातील सर्व घटकांची मोट बांधून हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याचा गौरवशाली इतिहास असल्याचे स्पष्ट मत आज राष्ट्रपतींचे माजी सचिव व ज्येष्ठ सुरक्षा सल्लागार श्रीनिवास सोहोनी यांनी व्यक्त केले.

'राष्ट्रीय सुरक्षितता आणि माध्यमे' या विषयावर कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये झालेल्या मुक्तसंवादात ते बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यावेळी प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Shrinivas Sohoni comment