Sangli Kolhapur Flood Risk : कर्नाटकची मुजोरी अन् सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका! आलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यावरून 'इरिगेशन फेडरेशन'चा इशारा

Almatti Dam latest water level news : आलमट्टी धरणात करारापेक्षा अधिक पाणी अडवल्याने सांगली, कोल्हापूर आणि कृष्णा नदीकाठच्या भागात महापुराचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत असून महाराष्ट्राने कर्नाटकवर दबाव आणण्याची मागणी केली आहे.
Sangli flood risk due to Almatti Dam

Sangli flood risk due to Almatti Dam

esakal

Updated on

सांगली : आलमट्टी धरणात करारापेक्षा अधिक पाणी अडविल्यामुळे सांगली, कोल्हापूरसह कृष्णा नदीकाठच्या भागावर महापुराचे संकट पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत (Sangli flood risk due to Almatti Dam) आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारवर पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दबाव आणावा आणि धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी आज केली.

Loading content, please wait...

Related Stories

Shirol Farmers Water Shortage
Almatti Dam Flood Impact
Krishna River water level in Sangli
Almatti Dam water level latest news
Marathi News Esakal
www.esakal.com