Kolhapur Drowning Incident : वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला

Child Drowning Rajaram Bandhara : कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील राजाराम बंधारा येथे पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा दुपारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Child Drowning Rajaram Bandhara kolhapur kasaba bavda

Child Drowning Rajaram Bandhara kolhapur kasaba bavda

esakal

Updated on: 

Rajaram Bandhara accident Kolhapur : कसबा बावड्यातील राजाराम बंधारा येथे पोहण्यास आलेल्या बारा वर्षीय मुलाचा आज दुपारी बुडून मृत्यू झाला. उज्ज्वल गंगाराम बडिगेर (रा. कसबा बावडा, मूळ गोकाक) असे त्याचे नाव आहे. उन्हाळी सुटीमुळे तो वडील आणि भावासोबत पोहण्यासाठी आला होता. वडील काठावर आले असताना उज्ज्वल बंधाऱ्यातील बरग्यांवरून दुसऱ्या बाजूला कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Peth Vadgaon Ganpati Temple Accident
Kasba Ganpati
Kasba Ganpati Installed in Houston, Texas for Golden Jubilee
Rajaram Puri Ganesh Procession
Marathi News Esakal
www.esakal.com