

Kolhapur Wrestler Death pattankodoli
esakal
Electric Shock Incident : कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील सम्राट नगर परिसरात विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. पैलवान ओंकार मोहन कांबळे (वय १३) असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.