Krushna River : दसऱ्याचं कपडे धुण्यासाठी नदीला गेला अन् जीवावर बेतलं, २१ वर्षीय अजयचा १५ तासांहून अधिक तपास

Sangli : सांगली येथील बहे पुलानजीक कृष्णा नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून गेला.
Krushna River

Krushna River

esakal

Updated on
Summary

सांगलीतील बहे पुलाजवळील कृष्णा नदीत आज दुपारी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे २१ वर्षीय अजय संदीप जावळे वाहून गेला.

इस्लामपूर पोलीस, बचाव पथक, महसूल विभाग व स्थानिक ग्रामस्थांनी यांत्रिक बोटीद्वारे शोधमोहीम राबवली, पण रात्रीपर्यंत तो सापडला नाही.

आज (ता. २१) सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येणार आहे; घटनास्थळी पोलिस व अधिकारी सक्रिय आहेत.

Search Operation Local Youth : सांगली येथील बहे पुलानजीक कृष्णा नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून गेला. अजय संदीप जावळे (वय २१, रा. इस्लामपूर) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. पोलिस व बचाव पथकाद्वारे शोधमोहीम राबविली. उशिरापर्यंत त्याचा तपास लागला नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com