Kolhapur Jotiba Temple : दख्खनचा राजा जोतिबा मंदिर आराखड्यासाठी २६० कोटी मंजूर, मात्र अंबाबाई मंदिरासाठी निधी वर्ग नाही

Jotiba Temple Project : दख्खनचा राजा जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात २६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
Kolhapur Jotiba Temple
Kolhapur Jotiba Templeesakal
Updated on

Jotiba Temple & Ambabai Mnadir : दख्खनचा राजा जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात २६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याअंतर्गत आता येथील कामांचे अंदाजपत्रक करण्याचे काम सुरू आहे. यासाठी एक सल्लागार संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य पुरातत्त्‍व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे आणि त्यांचे अंदाजपत्रक यांची निश्चिती केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com