Gadhinglaj development : जिल्ह्यात ३०६ पाणंदी होणार मजबूत; खडीकरणास मंजुरी, हातकणंगले-शिरोळ आघाडीवर

panandi roads : जिल्ह्यातील ३०६ पाणंदी रस्त्यांना खडीकरणासाठी मंजुरी मिळाली असून हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांमध्ये सर्वाधिक कामे होणार आहेत.
rural connectivity improvement

rural connectivity improvement

sakal

Updated on

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यातील ३०६ पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण होणार आहे. या रस्त्यांच्या खडीकरण-मुरूमीकरणासाठी प्रतिकिलोमीटरला १८ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्वाधिक पाणंदींचा यात समावेश आहे. मजबुतीकरणाने शेतमाल वाहतूक आणि शेतवडीतील नागरी वसाहतींना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com